मराठी मालिकांमधल्या अभिनेत्री आणि त्यांची उंची

तुम्हाला माहित आहे का की आपल्या मराठी सिनेश्रुष्टीत अश्या काही अभिनेत्री आहेत जे त्यांच्या उंचीसाठी फेमस आहेत. जाणून घेऊया आपल्या आवडत्या अभिनेत्रींची उंची.

मराठी मालिकांमधल्या अभिनेत्री आणि त्यांची उंची मराठी मालिकांमधल्या अभिनेत्री आणि त्यांची उंची Source : Press


प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीची एक खास अशी ओळख असते. मग ती त्यांची ऍक्टिंग असो नाहीतर त्यांची चेहरेपट्टी, प्रत्येकात काहीतरी स्पेशल असते. पण सिनेमाश्रुष्टीत असेही काही कलाकार आहेत जे त्यांच्या उंचीसाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन हे एकमेव नाव आपल्या डोळ्यासमोर येते. पण ही झाली बॉलीवूड ची गोष्ट.तुम्हाला माहित आहे का की आपल्या मराठी टीव्ही विश्वात सुद्धा अश्या काही अभिनेत्री आहेत जे त्यांच्या उंचीसाठी फेमस आहेत. त्यातल्या काहींनी तर नुकताच पदार्पण केलं आहे.तर जाणून घेऊया आपल्या आवडत्या अभिनेत्रींची उंची.
१. वीणा जगताप: राधा प्रेम रंगी रंगली आणि आता बिग बॉस मराठी २ मध्ये झळकत असणारी आघाडीची अभिनेत्री वीणा आपल्या सालस अभिनयाने घराघरात पोहोचली. वीणाची उंची ५'६ इतकी आहे.

Veena jagtap


२. विदुला चौगुले: जीव झाला येडापीसा या मालिकेत सिद्दीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले हीसुद्धा उंच आहे बरं का. विदुलाची उंची ५'४ इतकी आहे.

Vidula Chougule३. भाग्यश्री लिमये: आपल्या सर्वांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये हिची उंची ५'५ आहे.

Bhagyashri Limaye४. तेजश्री प्रधान: होणार सून मी ह्या घरची फेम जान्हवी म्हणजेच तेजश्री हिची उंची ५'६ इतकी आहे. ती सध्या रंगभूमी गाजवत असून तिला काही सांगायचंय हे तीच बंडखोर नाटक प्रेक्षकांची मने जिंकत आहे. लवकरच तेजश्री अग्गंबाई सासूबाई या मालिकेत दिसणार आहे.

Tejashri Pradhan५. अपूर्वा नेमळेकर: रात्रीस खेळ चाले 2 मधली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिची उंची ५'४ आहे.

Apurva Nemlekarखमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप