अमृता खानविलकरचे Maldives मध्ये बोल्ड फोटोशूट

अमृता खानविलकरने नुकतेच Maldives मध्ये फोटोशूट केले. आपल्या आई आणि मैत्रीण सोनाली खरेसोबत अमृता Maldives ला मज्जा करताना दिसली.

अमृता खानविलकरचे Maldives मध्ये बोल्ड फोटोशूट अमृता खानविलकरचे Maldives मध्ये बोल्ड फोटोशूट Source : Press


अमृता खानविलकरने नेहमीच आपल्या मनमोहक अदांनी सर्वांना घायाळ केले आहे. तिच्यातला असा एकही गुण नाही जो आपल्याला पाहायला मिळाला नाही. तिच्या ऍक्टिंग आणि तिच्या फोटोसचे जगभरात चाहते आहेत. आणि जर तुम्ही अमृताचे अलीकडचे फोटोस पाहिले तर तुम्ही तिचे दिवाने होऊन जाल.अमृता आपल्या आईसोबत आणि आपली खास मैत्रीण सोनाली खरेसोबत Maldives ला गेली होती. तिथे The Sun Siyam Iru Fushi यासाठी तिने एक फोटोशूट केले. गडद रंगांचे बिकिनी असो नाहीतर रंगीबेरंगी फ्रॉक ड्रेस, अमृता सार्यांमध्येच सुंदर दिसत आहे.#amuinmaldives सोशल मीडियावर चांगलाच सर्च होत आहे. पहा तिचे हे काही खास फोटोस.

Amruta 1


Amruta 2


Amruta 3


प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची अमृताची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा तिने आपल्या लूकने सगळ्यांची वाहवाह मिळवली आहे. अमृता सध्या जिवलगा या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे. टीव्ही विश्वात तिची ही पहिलीच मालिका असून स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे आणि इतर दिग्गज कलाकारांसोबत अमृता या मालिकेत दिसतेय.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप

You may also like